01 June 2011

माझी माहिती


नमस्कार मित्रांनो,
माझे नाव अक्षयकुमार अरुण कुलकर्णी आहे । मी सध्या तोंडोलीमधेच राहतो,
मी आत्ता १२ वी मधे शिकत आहे । मी हा व्यवसाय सुरु केला तेव्हा माझे वय फ़क्त १७ वर्षाचे होते । मी व्यवसाय सुरु
करण्याची दोन कारणे होती ; एक म्हणजे घरातील आर्थिक परिस्थिती सुधारणे , आणि दुसरे म्हणजे व्यवसाय विश्वात आपले स्वत:चे असे एक कणखर नाव उभारणे । आणि त्या दिशेने मी पुढे पाउल सुद्धा टाकत आहे ।
मला हा व्यवसाय सुरु करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले , मग ते काही आर्थिक संकटे होती , तर काही व्यावसायिक संकटे होती । पण मी या सगळ्या संकटातुन पुढे आलो ते फ़क्त माझ्या आईच्या मदतीने ।
हा व्यवसाय सुरु करण्यापासून तो व्यवस्थित चालेपर्यंत मला सगळ्यात जास्त मदत जर कुणी केली असेल तर ती माझ्या आईने ।
आणि म्हणुनच मी आज यशाकडे निघालो आहे।
अक्षयकुमार अरुण कुलकर्णी

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by New Themes | Akshaykumar - |